लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात
1500 कुणाला मिळणार?
ज्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रूपये जमा झाले होते. त्या महिलांना Aaditi sunil tatkare ladki bahin yojana आता सप्टेंबर महिन्याचा निधी मिळणार आहे.हा निधी 1500 रूपये असणार आहे. अद्याप 1500 रूपये कुणाच्या खात्यात जमा झाले नाहियेत. त्यामुळे 29 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी थोडी आणखीण वाट पाहावी लागणार आहे.