लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता थेट खात्यात जमा होणार 4500

Aaditi sunil tatkare ladki bahin yojana

Aaditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तिसऱ्या हप्यात महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा होणार होते. त्यापैकी फक्त 4500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नाही, त्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. त्यामुळे आता 1500 रूपये … Read more